अर्थव्यवस्था अनुदानाची भीक नको, हक्काचे स्वातंत्र्य द्या! गेल्या आठवड्यात अंबाजोगाई येथे पार पडलेल्या किसानपुत्र आंदोलन शिबिरात येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करण्यात आली. Suchita Deshpande November 12, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp
राजकारण मुंबई – हद्द पार केलेलं शहर! मुंबई शहराचा समावेश जर देशातील सर्वोत्तम शहरांमध्ये होत असेल तर बाकीच्या शहरांची अवस्था काय असेल याची कल्पना केलेली बरी ! Suchita Deshpande September 3, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp
राजकारण सरकार मोठे असावे की छोटे ? सरकारच्या चुकीच्या धोरणांची किंमत प्रत्येक नागरिकाला चुकवावी लागते. म्हणूनच आता हे ठरवण्याची वेळ आली आहे, की सरकारची व्याप्ती सर्व क्षेत्रांत असावी का? Suchita Deshpande August 8, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp
शिक्षण वैद्यकीय योजनांच्या घोषणाबाजीपेक्षा डॉक्टरांची फळी निर्माण करणे गरजेचे! सरकार वैद्यकीय सेवा सुधारण्याऐवजी नवनव्या वैद्यक योजनांची घोषणाबाजी करते. मात्र, डॉक्टरांचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकार पावले उचलत नाही, हे दुर्दैवी आहे. Suchita Deshpande July 27, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp
राजकारण सरकारची लुडबूड शालेय शिक्षणाच्या दर्जासाठी हानीकारक ! सरकारी शाळेत शिकणाऱ्या एका मुलाच्या मोफत शिक्षणासाठी ३० ते ६० हजार रुपये इतका प्रचंड खर्च येत असतानाही तेथील शिक्षणाचा दर्जा मात्र खालावलेलाच आहे. असे का? Suchita Deshpande July 26, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp
राजकारण जेव्हा झुंडशाही लोकशाहीलाच ठेचते… देशात झुंडशाहीच्या वाढत्या घटना आणि त्यात होणाऱ्या हत्यांमुळे देशाच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. Suchita Deshpande July 23, 2018 SHARE Facebook Twitter Gmail WhatsApp