तुम बढ़ोगे
देश बढ़ेगा

भारतीय समृद्ध बनविण्यासाठी एक राजकीय मंच

चळवळीमध्ये सामील व्हा

नई दिशा ची महत्वाची तत्त्वे

स्वातंत्र्य

प्रत्येकाच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

विकेंद्रीकरण

स्थानिक प्रशासनाकरता स्थानिक प्राधिकरणाला सक्षम करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक संपत्तीचा परतावा

सरकारने नागरिकांना सार्वजनिक संपत्तीतीला त्यांचा उचित वाटा परत करायला हवा.

भेदभाव नको

कुणा व्यक्तीला अथवा समूहाला विशेष दर्जा दिला जाता कामा नये.

वेळीच न्याय

सरकारने सर्व नागरिकांचे जुलूम-जरदस्तीपासून संरक्षण करायला हवे आणि वेळेवर न्याय मिळण्याकरता व्यवस्था उभारायला हवी.

मर्यादित सरकार

सरकारने स्वत:ला व्यावसायिक कामांमध्ये गुंतवता कामा नये.

हस्तक्षेप नको

सरकारने लोकांच्या ऐच्छिक आदानप्रदानामध्ये हस्तक्षेप करता कामा नये.

बदलायला अजून बरेच काही आहे

आमच्या सर्व योजनांबद्दल वाचा

चळवळीमध्ये सामील व्हा

अपडेट राहा

तुमच्या व्हॉट्स अप क्रमांकावर दररोजच्या ताज्या घडामोडी मिळवा.

आपण आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद.

एसएमएस अपडेटसाठी मिस कॉल द्या ९२२३९०११११

ईमेलवर अपडेट मिळवा

आपल्या इनबॉक्समध्ये दैनिक अपडेट मिळवा

ई-मेल वर अपडेट्स नकोत का?

मोबाइलवर अपडेट मिळवा

राजेश जैन यांना भेटा !

“आपण भारताला समृद्ध बनवू शकतो- कित्येक पिढ्यांनंतर नव्हे, तर दोन निवडणुकांच्यादरम्यानच्या अवधीत. आज आपण जे करू, त्यावर १३० कोटी भारतीयांचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे आणखी वेळ दवडणे थांबवूयात.”

१९९० च्या उत्तरार्धात तंत्रज्ञान उद्योजक आणि आशियातील डॉट कॉम क्रांतीमध्ये अग्रणी म्हणून राजेशने भारताचे पहिले इंटरनेट पोर्टल बनविले. त्यानंतर त्यांनी आज भारताची सर्वात मोठी डिजिटल मार्केटिंग कंपनी सुरू केली. राजेश उद्योजक म्हणून काम करीत आहेत परंतु एका वेगळ्या क्षेत्रात- राष्ट्र उभारणीत आहे.

चळवळीमध्ये सामील व्हा